Saturday, October 24, 2020
Home Blog Page 2

नवरात्रीनिमित्त रंगणाऱ्या स्पर्धा यंदा ऑनलाइन

नवरात्रोत्सव यंदा करोनामुळे एकत्रित येऊन साजरा करता येणार नसल्याची खंत आहे. करोनामुळे उत्सवावर मर्यादा आल्याने ठाण्यातील मंडळांचा निर्णय ठाणे : दरवर्षी नवरात्रीनिमित्ताने शहरातील मैदानात महिलांसाठी रंगणाऱ्या स्पर्धांवर यंदा करोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडळांनी या स्पर्धा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन पद्धतीने समाजमाध्यमांवर रंगणाऱ्या स्पर्धांमध्ये महिलांना यंदा घरातूनच त्यांचे कलागुण सादर करता येणार आहेत. नवरात्रीच्या काळात महिलांसाठी दरवर्षी...

डीडी नॅशनलवर आजपासून रामलीलाचे अयोध्येतून थेट प्रसारण

सिनेक्षेत्रातील दिग्गज साकारणार भूमिका रामलीलाचा कार्यक्रम डीडी नॅशनल वाहिनीवर लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. १७ ते २५ ऑक्टोबरदरम्यान संध्याकाळी ७ वाजल्यापासून याचे थेट प्रसारण होणार आहे, अशी माहिती दूरदर्शन आणि डीडी न्यूजचे महासंचालक मयांक अग्रवाल यांनी दिली.   अग्रवाल यांनी ट्विट करीत म्हटलं की, १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान डीडी नॅशनलवर संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत अयोध्येतून रामलीला कार्यक्रमाचे थेट प्रसारण...

गर्जा मराठीचा जयजयकार : मुलांना शाळेत घालताना!

काही तरुण पालकांशी साधलेल्या संवादातून मुलांना शाळेत घालताना ते किती विविध गोष्टींचा विचार करतात हे लक्षात आलं. इंग्रजीतून शिक्षण घेणं फायद्याचं, की मातृभाषा मराठीतून, या प्रश्नावर आतापर्यंत भरपूर ऊहापोह झाला आहे. मराठी माध्यमातून शिकलेल्या अनेक यशस्वी व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ, समुपदेशक आणि  शिकत असलेल्या बऱ्याच मुलांशी केलेल्या गप्पांमधून मराठीतून शिकणं फायद्याचंच ठरलं, असं त्यातल्या बहुतेकांनी सांगितलं. परंतु मुलांना शाळेत घालण्याचा निर्णय जे...

ऐन नवरात्रीत गोंधळी कलावंतांच्या जगण्याचा ‘गोंधळ’

गेले आठ महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने लोककलावंतांची उपासमार होत आहे. नवरात्रीचा हंगाम रित्या हाती, उपासमारीची वेळ मुंबई : लगीनसराई, कुळदेवतेचे कुळाचार यांमध्ये जागरण- गोंधळ करून उपजीविका करणाऱ्या गोंधळी कलावंतांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. किमान नवरात्रीत तरी कार्यक्रम करून पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा त्यांना होती; परंतु सरकारी नियमावलीनुसार अशा कार्यक्रमांना परवानगी नसल्याने हाही हंगाम रित्या हाती बसून...

कर्जमाफी यादी [2020] महाराष्ट्र

कर्जमाफी यादी [2020]
कर्जमाफी यादी MJPSKY Mahatma Phule Karj Mafi Yadi, List 2020 download Pdf, महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020, कर्ज माफी शेतकरी लिस्ट | महाराष्ट्र जिल्ह्यानुसार कर्ज माफी लिस्ट | महाराष्ट्र शेतकरी यादी ऑनलाइन | महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजना | महाराष्ट्र कर्ज माफी योजना | कर्जमाफी शेतकरी यादी | शेतकरी कर्जमाफी अर्ज. Mahatama jyotirao Phule karj...
20,764FansLike
2,646FollowersFollow
68,398FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest posts