सरकार केवळ लॉकडाउन एका ठराविक काळासाठी ठेवू शकते, हळूहळू लॉकडाउन संपेल, सरकारही अशी कठोरता दाखवणार नाही.
कारण सरकारने आपल्याला कोरोना रोगाविषयी पूर्ण माहिती, सामाजिक अंतर, हाताची स्वच्छता व आपण घ्यावयाची काळजी या बद्दल आपणास जागरूक केले आहे.
आजारी पडल्यानंतर, आपण देश आणि जगाची परिस्थिती देखील पहात आहात.
आता जो शहाणा आहे त्याने त्याचा दिनक्रम समजून घ्यावा व काळानुसार बदलावे
सरकार 24 तास 365 दिवस आपले रक्षण करु शकणार नाही
आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य आपल्या हातात आहे.
लॉकडाऊन उघडल्यानंतर विचार करून घराबाहेर पडून कामावर जा… आणि नियमांनुसार आपले काम करा.
“तुम्हाला असं वाटतंय की, 31 मे नंतर अचानक कोरोना निघून जाईल,आपण आधीसारखे जीवन जगू?
नाही, कदापि नाही.
हा विषाणू आता आपल्या देशात आणि जगात रुजला आहे, आपल्याला त्याच्या सह जगणे शिकावे लागेल.
*कसे?
सरकार किती काळ लॉकडाऊन ठेवणार?
बाहेर पडण्यास किती काळ बंदी घातली जाईल?
लॉकडाऊन काढल्यावर आपल्याला बाहेर पडावे लागेल परंतु आपली जीवनशैली बदलून, आपली प्रतिकारशक्ती बळकट करून आपल्याला या विषाणूचा सामना स्वतः करावा लागेल.
शेकडो वर्षांपासून चालत आलेली आपली जुनी जीवनशैली आपण अंगीकारली पाहिजे.
शुद्ध शाकाहारी अन्न खा, शुद्ध मसाले खा.
आवळा, कोरपड, मिरेपूड, लवंग, दालचिनी, आले, हळद इत्यादींचा वापर करून आपल्याला अँटिबायोटिकक्स चा वापर कमी करावा लागेल
आपल्याला आपल्या जेवणामध्ये पौष्टिक आहाराचे प्रमाण वाढवावे लागेल, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक विसरावे लागेल.
आपन आपली भांडी बदलली पाहिजेत, अ‍ॅल्युमिनियम, स्टील, जर्मल त्याऐवजी पितळ, तांबे, लाकूड व चिकणमाती अशा जड भांड्यांचा अवलंब करावा लागेल ज्यामुळे व्हायरस नैसर्गिकरित्या नष्ट होण्यास मदत होईल.
आपल्या आहारात गावरान गाईचे दूध, दही, तूप यांचे प्रमाण वाढवावे लागेल.
जिभेला चव देणारे, मसालेदार तळलेले पदार्थ, हॉटेलचे पदार्थ विसरावे लागतील
नित्यनेमाने व्यायाम, योगा, सूर्यनमस्कार व प्राणायाम करावाच लागेल
हे किमान पुढील 1 ते 2 वर्षे करावे लागेल
तरच आपण टिकू शकतो अन्यथा जे बदलणार नाहीत ते संपतील
हुशार आणि व्यावहारिक व्हा आणि हे सत्य स्वीकारा आणि हे सर्व अंमलात आणण्यास प्रारंभ करा.
आपले जीवन अनमोल आहे त्यामुळे निर्णय आपला आपणच घ्यायचा आहे
जनहितार्थ………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here